22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रफटाके उडवू दिले नाहीत म्हणून तीन अल्पवयीन मुलांकडून तरुणाची हत्या

फटाके उडवू दिले नाहीत म्हणून तीन अल्पवयीन मुलांकडून तरुणाची हत्या

एकमत ऑनलाईन

मुंबई : फटाके उडवू दिले नाहीत म्हणून तीन अल्पवयीन मुलांनी एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईत घडली आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर एक जण अद्याप फरार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या