22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रसर्वाधिकार पक्षप्रमुखांना; कार्यकारिणीत ठराव मंजूर

सर्वाधिकार पक्षप्रमुखांना; कार्यकारिणीत ठराव मंजूर

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेच्या या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होऊन आज काही महत्वाचे ठराव पारीत करण्यात आले आहेत.

१ शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरता येणार नाही
२ सर्वाधिकार पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना
३ गद्यारांवर कारवाई करण्यात यावी
४ शिवसेनेची हिंदूत्वाशी बांधिलकी कायम राहणार
५ उध्दव ठाकरेंवर संपूर्ण विश्वास

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या