23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रसदावर्तेंना धक्काबुक्की, मेटेंच्या अंत्यदर्शनाला पोहचले होते काळ्या कपड्यात

सदावर्तेंना धक्काबुक्की, मेटेंच्या अंत्यदर्शनाला पोहचले होते काळ्या कपड्यात

एकमत ऑनलाईन

मुंबई : आज शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते विनायक मेटे यांंचे आज रस्ता अपघातात निधन झाले आहे. दरम्यान मराठा आरक्षणाला विरोध करणारे सदावर्तें हे आज विनायक मेटे यांच अंत्यदर्शनासाठी काळ्या कपड्यात आल्याने त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे.

वकील सदावर्ते हे न्यायालयात कायम मराठा विरोधी भूमिका घेत आले आहेत. मेटे यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या