24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रअमित शहा मुंबईत

अमित शहा मुंबईत

एकमत ऑनलाईन

मुंबई : देशाचे गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. या दौ-याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत अतिरिक्त पोलिस दल तैनात केले असून पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.

ते रात्री सह्याद्री गेस्ट हाऊसला मुक्कामी राहिले आहेत. उद्या ते लालबागचा राजा, सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन राजकीय गाठीभेटी सुरू होणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या