31.8 C
Latur
Saturday, April 1, 2023
Homeमहाराष्ट्रविधानपरिषदेत तालिका सभापतींची नेमणूक

विधानपरिषदेत तालिका सभापतींची नेमणूक

एकमत ऑनलाईन

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२-२३ साठी विधानपरिषदेत तालिका सभापतींची उपसभापती डॉ. निलम गो-हे यांनी घोषणा केली.

विधानपरिषद सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, जयंत आजगावकर यांची तालिका सभापती म्हणून नेमणूक करण्यात आली.

दरम्यान, विद्यमान विधानसभा सदस्य लक्ष्मण जगताप, माजी विधानसभा सदस्य सर्वश्री जयप्रकाश छाजेड, सुमंत गायकवाड यांच्या निधनाबद्दल उपसभापती डॉ. गो-हे यांनी शोकप्रस्ताव मांडला.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या