20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeमहाराष्ट्रअपहार प्रकरणी अटक

अपहार प्रकरणी अटक

एकमत ऑनलाईन

जळगाव : जिल्हा दूध संघातील अपहार प्रकरणातील प्रमुख सूत्रधार चंद्रकांत मोतीराम पाटील यांना अयोध्यानगरातून शहर पोलिसांच्या तपास पथकाने ताब्यात घेतले.

दूधसंघाचे अटकसत्र सुरू झाल्यापासून चंद्रकांत पाटील यशवंतनगरातील घर सोडून शालकाच्या घरी आश्रयाला होते. मात्र, पोलिसांनी त्यांचा माग काढत अखेर अटक केली. चंद्रकांत पाटलांसह रवी अग्रवाल या दोघांना न्यायालयाने पोलिस कोठडीत रवाना केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या