26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रअंध पती-पत्नीवर हल्ला

अंध पती-पत्नीवर हल्ला

एकमत ऑनलाईन

अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे अक्षरश: अंगावर शहारे आणणारी घटना घडली. डोळ््याने आंधळे असलेल्या पती-पत्नीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले.

यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत जखमी पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हिवरखेडच्या स्वस्तीक कॉलनीत ही घटना घडली.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या