23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रमहापौरांच्या घरावर हल्ला

महापौरांच्या घरावर हल्ला

एकमत ऑनलाईन

जळगाव : गणपती विसर्जनाच्या दिवशी एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी थेट महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर फटाके, गुलाल फेकला. त्यामुळे काही तरुणांनी त्यांना मज्जाव केला.

याचा राग आल्यामुळे जमावाने थेट दगडफेक सुरू केली. यावेळी झालेल्या तुफान दगडफेकीत तीन जण जखमी झाले. महिलांवर चाकूने वार करण्याचाही प्रयत्न जमावाने केला. विसर्जनाच्या दिवशी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या