24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रअविनाश भोसलेंना ८ जूनपर्यंत कोठडी

अविनाश भोसलेंना ८ जूनपर्यंत कोठडी

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना विशेष सीबीआय न्यायालयाने झटका देत त्यांना ८ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. त्यांना येस बँक आणि डीएचएफएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने २७ तारखेला अटक केली होती.

त्यानंतर ३ दिवस सीबीआयच्या गेस्ट हाऊसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश शिंगाडे यांनी भोसले यांना सीबीआय कोठडी सुनावली.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या