26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रसाळोखे नगर परिसरात तरुणाचा निर्घृण खून

साळोखे नगर परिसरात तरुणाचा निर्घृण खून

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : शहरातील साळोखे नगर परिसरात अवघ्या २० वर्षीय तरुणाचा भोसकून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव संकेत पाटील (वय २०, रा. वाल्मीकी वसाहत, कोल्हापूर) असे आहे.

कोपर्डेकर हायस्कूलसमोरील मैदानात त्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार मृत संकेत पाटील हा सरनोबतवाडीमधील एका गॅरेजमध्ये उदरनिर्वाह करत होता. पोलिसांनी त्याचा शनिवारी रात्री खून झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या