22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रमुसळधारची शक्यता

मुसळधारची शक्यता

एकमत ऑनलाईन

मुंबई : मध्यरात्रीपासून मुंबई, कोकणासह राज्यातील अनेक भागात पाऊस बरसत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या ४ ते ५ दिवसांत पावसाचा जोर कायम राहील. सध्या राज्याच्या अनेक भागांत रिमझिम सरी कोसळत आहेत.

गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पावसाचा जोर आणखी वाढू शकतो.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या