22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईत कोकेन जप्त

मुंबईत कोकेन जप्त

एकमत ऑनलाईन

मुंबई : इथिओपियाहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका महिला प्रवाशाकडून मुंबईतील सीमाशुल्क विभागाने ५०० ग्रॅम कोकेन जप्त केले. या अमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ५ कोटी रुपये आहे.

या प्रकरणी सिएरा लिओनियन हिला अटक केली आहे. ती इथियोपियातील अदिस अबाबा येथून इथियोपियन एअरलाइन्सच्या विमानाने मुंबईत आली होती. तिच्या पर्समध्ये अमली पदार्थ सापडले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या