23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रनांदेडचे जिल्हाधिकारी ईटनकर यांची बदली

नांदेडचे जिल्हाधिकारी ईटनकर यांची बदली

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील आयएएस अधिका-यांच्या आज बदल्या झाल्या असून, नांदेडचे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांची नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. यासोबतच अन्य अधिका-यांच्याही बदल्या झाल्या आहेत. पुणे येथील महिला आणि बाल कल्याण विभागाचे आयुक्त राहुल रंजन महिवाल यांची एमएमआरडीए पुण्याच्या महानगर आयुक्तपदी बदली झाली आहे.

नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर. यांची पुण्यातील महिला आणि बालकल्याण विभागाच्या आयुक्तपदी, एमएमआरडीएचे सहआयुक्त राहुल कर्डिले वर्ध्याच्या जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या