22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रभास्कर जाधवांविरुद्ध तक्रार

भास्कर जाधवांविरुद्ध तक्रार

एकमत ऑनलाईन

रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सेना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे.

विशेष म्हणजे हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. कारण भाजपकडून शिवसेनेचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या विरोधात गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या