28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रखा. धानोरकरविरुद्ध तक्रार

खा. धानोरकरविरुद्ध तक्रार

एकमत ऑनलाईन

चंद्रपूर : काँग्रेस पक्षाच्या आजादी गौरव यात्रेदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्राम्हण समाजासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजयुमोने आज धंतोली पोलिसांकडे तक्रार दिली.

कॉंग्रेसच्या वतीने स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त देशव्यापी आजादी गौरव यात्रा काढण्यात आली. जिल्ह्यातील भद्रावती येथे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल वक्तव्य केले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या