22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रनागरी बँकांवर नियंत्रण

नागरी बँकांवर नियंत्रण

एकमत ऑनलाईन

पुणे : नागरी सहकारी बँकांचे त्यांच्याकडील ठेवींनुसार ४ स्तरीय रचना करून स्वतंत्र नियमांद्वारे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याचे आरबीआयने जाहीर केले.

त्यानुसार सर्व पगारदार बँका आणि १०० कोटींच्या आत ठेवी असणा-या बँका, १०० कोटी ते १ हजार कोटी, १ हजार कोटी ते १० हजार कोटी आणि १० हजार कोटींच्या पुढे ठेवी असणा-या बँका असे बँकाचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या