22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात कोरोनाचे २३५४ नवे रुग्ण

राज्यात कोरोनाचे २३५४ नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ४ हजारांपुढे नोंदवल्या जाणा-या कोरोना बाधितांची आजची आकडेवारी काहिशी दिलासा देणारी आहे, गेल्या २४ तासांत राज्यात २३५४ नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर आज दिवसभरात एकूण १,४८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज मुंबईत सर्वाधिक १,३१० रुग्णांची भर पडली असून, २४ तासांत राज्यात २ बाधितांच्या मृत्युची नोंद करण्यात आली आहे. राज्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८३ टक्क्यांवर पोहोचले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या