23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रकोरोना रुग्ण वाढले

कोरोना रुग्ण वाढले

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. विशेषत: मुंबई आणि दिल्लीत हा धोका वाढला आहे. मुंबईत काल ८५२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. एक जुलैनंतरची ही सर्वाधिक दैनिक रुग्णसंख्या आहे.

तसेच एका कोरोनाबाधिताचा मृत्यूही झाला. त्यामुळे मुंबईतील आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११ लाख २९ हजार २८५ झाली असून, मुंबईत कोरोनामुळे १९ हजार ६६१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या