25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रमलिकांविरुद्ध गुन्हा

मलिकांविरुद्ध गुन्हा

एकमत ऑनलाईन

वाशिम : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. वाशिम पोलिस स्टेशनमध्ये मलिक यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

एनसीबीचे तत्कालीन मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह कुटुंबीयावर मलिक यांनी जातीवाचक टिप्पणी केली. त्याबद्दल वाशिम न्यायालयाने ऍट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या