22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्ररणवीर सिंहविरुद्ध गुन्हा

रणवीर सिंहविरुद्ध गुन्हा

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेता रणवीर सिंह याने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता पुण्यातही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

पुणे शहरचे मनसे शारीरिक सेनेचे अध्यक्ष निलेश काळे यांच्याकडून रणवीर सिंह याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. हे कृत्य समाजमान्य नाही. मुळातच हा हिंदू संस्कृतीचा अपमान आहे. त्यामुळे असे कृत्य करू नये, असे म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या