17.5 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्ररावलांविरुद्ध गुन्हा

रावलांविरुद्ध गुन्हा

एकमत ऑनलाईन

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील भाजपचे आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावल यांच्यावर आज पहाटे दोंडाईचा पोलिस ठाण्यात आदिवासी समाजाला जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून हा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्याची मागणी धुळ््यातील भाजपच्या पदाधिका-यांकडून पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या