25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रथिएटरमध्ये राडा; हर हर महादेवचा शो बंद पाडला

थिएटरमध्ये राडा; हर हर महादेवचा शो बंद पाडला

एकमत ऑनलाईन

पिंपरी : प्रसिद्ध अभिनेता शरद केळकर आणि सुबोध भावे यांचा बहुचर्चित हर हर महादेव वादाच्या भोव-यात सापडला आहे. चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याने त्यावरून संभाजी बिग्रेड आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

दिग्दर्शक अभिजित देशपांडे आणि मिताली महाजन यांच्या चित्रपटावरुन आता वादाला सुरुवात झाली आहे. काल संभाजीराजे छत्रपती यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये हर हर महादेवच्या निर्मात्यांना इतिहासाची मोडतोड केल्याबद्दल फटकारले होते. संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतल्यानंतर आता पिंपरीतील विशाल थिएटरमध्ये हर हर महादेवचा शो बंद पाडण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या