22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रदोपालीत राडा

दोपालीत राडा

एकमत ऑनलाईन

दापोली : रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबाबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले आहेत. रामदास कदम यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्याच्या वेगवेगळ््या भागात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले.

दापोलीत तर शिवसैनिक आणि रामदास कदम समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला. शिवसैनिकांनी रामदास कदम यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यावेळी कदम समर्थकांनी धुडगूस घातला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या