22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रजवानाचा बुडून मृत्यू

जवानाचा बुडून मृत्यू

एकमत ऑनलाईन

माजलगाव : बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणात पोहण्यास गेल्यानंतर बुडालेल्या डॉक्टरचा शोध घेताना मच्छिमारांच्या जाळ््यात अडकल्याने कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान राजशेखर मोरे यांचा करुण अंत झाला.

माजलगाव धरणात पोहण्यासाठी गेलेल्या डॉक्टर दत्ता फपाळ यांचा काल सकाळी बुडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम बोलावली होती. त्यातील जवानाचा बुडून मृत्यू झाला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या