28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रकरुणा मुंडेंची फसवणूक

करुणा मुंडेंची फसवणूक

एकमत ऑनलाईन

नगर : राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे यांची ३० लाखांची आर्थिक फसवणूक झाली आहे. या प्रकरणी त्यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करुणा मुंडे यांना कंपनीत ३० लाख गुंतवले, तर दरमहा ४५ ते ७० लाख मिळू शकतात, असे आमिष दाखविले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या