27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रगजानन महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

गजानन महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

एकमत ऑनलाईन

शेगाव : विठूनामाचा गजर व गण गण गणात बोतेच्या नामगजरात श्री संत गजानन महाराजांची पालखी सोमवारी सकाळी ७ वाजता मोठ्या थाटात विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. अश्वांसह ७०० वारकरी पालखी सोहळ््यात सहभागी झाले.

दोन वर्षांच्या खंडानंतर हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी राज्यातील कानाकोप-यातून हजारो भाविक शेगावमध्ये दाखल झाले होते. संस्थेचे विश्वस्त निळकंठ पाटील यांनी पालखीचे पूजन केले. त्यानंतर पालखी मार्गस्थ झाली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या