25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रउपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण

उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण

एकमत ऑनलाईन

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियातून माहिती दिली आहे. त्यानी म्हटले आहे की, काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे.

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तात्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या