24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रदेवेन्द्र फडणवीस मंत्रीमंडळात सामील होणार

देवेन्द्र फडणवीस मंत्रीमंडळात सामील होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची घोषणा केली आहे. त्यात त्यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली आहे.

त्यामुळे अनेकांना मोठा धक्का दिला असून आपण मंत्रीमंडळात सामील होणार नसल्याचे म्हटले होते. आता मात्र पक्षश्रेष्ठीच्या आदेशान्वये देवेन्द्र फडणवीस मंत्रीमंडळात सामील होणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या