मुंबई : ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा अखेर नामंजूर करण्यात आला. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी हा राजीनामा नामंजूर केला.
प्रशासकीय कारणामुळे डिसले यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येत असल्याबाबत शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्यावर २ वर्ष गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.