23.9 C
Latur
Monday, October 26, 2020
Home महाराष्ट्र घरची धुणी बाहेर धूत नाही

घरची धुणी बाहेर धूत नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. गुरुवारी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ड्राय क्लिनर असा उल्लेख केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ‘ माझ्यामध्ये खूप संयम असून, मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही असा टोला त्यांनी खडसे यांना हाणला आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी खडसे यांच्या आरोपांचा समाचार घेतला. ‘आमचे मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का?,’ असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला होता. एकनाथ खडसेंच्या आरोपांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलें की, ‘माझ्यामध्ये खूप संयम असून मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धूत नाही. एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीकाकिंवा टिप्पणी करणार नाही. पण एक गोष्ट निश्चित सांगतो की ते ज्या मनीष भंगाळे प्रकरणाबद्दल बोलतात त्यात त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही.

भंगाळेला उचलून जेलमध्ये टाकले उलट भंगाळेने त्यांच्यावर आरोप लावल्यावर मी स्वत: कमिटी तयार करुन १२ तासांत रिपोर्ट द्यायला लावला. १२ तासात  खडसेंना त्यात क्लीन चीट मिळाली. भंगाळेला उचलून जेलमध्ये टाकले, कित्येक दिवस तो जेलमध्ये होता. त्या क्लीन चीटलाही ते ड्राय क्लिनर वगैरे म्हणत असतील तर माहिती नाही’. खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागण्याच्या मुद्द्याबाबतही त्यांनी स्पष्टभकरण दिले.

‘खडसेंंना एमआयडीसी प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या कुटुंबाने एमआयडीसीची जमीन घेतली आणि त्यांनी स्वत: बैठकी घेतल्या आणि निधी घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. त्या आरोपांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे मी स्वत: त्यात न्यायाधीशांची कमिटी तयार केली. त्याचा रिपोर्ट आला, पण त्याच्या आधीच काही लोक हायकोर्टात गेले. कोर्टाने त्यावेळी गुन्हा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यामुळे तो गुन्हा मी दाखल केला. आकसापोटी केला असे नाही. न्यायालयाने गुन्हा दाखल करायला लावला. त्यावेळी त्यांनी मला तात्काळ रिपोर्ट गेला पाहिजे अशी विनंती केली. दोन महिन्यातच आम्ही तो कोर्टात सादर केला. पण कोर्टाने स्वीकारला नाही. तो प्रलंबित असून मान्य झाला नाही. यामुळे उगाच लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याची आवश्यकता नाही,’’ असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

पक्षश्रेष्ठींना सगळी वस्तुस्थिती माहिती
एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या काही तक्रारी असतील तर घरातल्या घरात चर्चा करुन त्या दूर करु असं सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींना सगळी वस्तुस्थिती माहिती आहे अशी पुस्तीही फडणवीस यांनी यावेळी जोडली.

वीजबिलातील सवलतीची प्रतिक्षा

ताज्या बातम्या

फ्लिपकार्ट होलसेच्या ʼबिग बिलियन ड़े`च्या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढाल

ठाणे  - 26, ऑक्टोबर2020: यंदा भारतात कोरोना संसर्ग दरम्यान झालेले लॉकडाऊन च्या पार्श्वभूमिवर जास्तीत जास्त लोकांना कल हा ऑनलाइन खरेदीकडे वळण्याचे दिसून येत आहे....

दसऱ्या दिवशी चेन्नई व राजस्थानने केले आठ विकेटनी सीमोल्लंघन

रविवारी दुसऱ्या दिवशी झालेल्या डबल हेडर मध्ये चेन्नईने दुबईत बंगळुरूला तर राजस्थानने अबूधाबीवर बलाढ्य मुंबईला हरवून सीमोल्लंघन केले यंदाच्या आयपीएलमधून तसे आव्हान संपुष्टात आलेल्या...

खुषखबर ! पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये कोरोनाच्या लशीचे डोस सुरु

लंडन : जगभरात सगळीकडे कोरोना विषाणूने आठ महिन्यांपासून अक्षरक्ष: लोकांच्या नाकीनाऊ आणले आहे.मात्र आता आनंदाची बातमी आली असून ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका या कंपनीने...

कामचुकार अधिका-यांची धुलार्ई अंतिम पर्याय

नवी दिल्ली : माझे नाव तर बदनाम झालेच आहे. पण आता, रस्त्यांचे काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिका-यांना हाकलून द्यावे हेच माझे उद्दिष्ट आहे. मला...

पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या रावणरुपी पुतळ्याचे दहन

चंदिगढ : विजयादशमीनिमित्त देशभरामध्ये रावणाचे पुतळ्यांचे दहन करण्यात आले असताना मात्र पंजाबमध्ये एका ठिकाणी रावणाच्या पुतळ्यावर पंतप्रधान मोदींचा मुखवटा लावून पुतळ्याचे दहन करण्यात आल्याने...

हा नवा भारत.. घरातच नाही बाहेरही घुसून मारू – डोवाल यांचे वक्तव्य

ऋषिकेश : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी विजयादशमीच्या निमित्त केलेल्या संबोधनात चीन आणि पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. नवा भारत नव्या...

अमेरिका निवडणुकीपूर्वीच भारत-अमेरिका संरक्षण करार होणार?

नवी दिल्ली : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर ‘टू प्लस टू’ मंत्रीस्तरीय चर्चेसाठी सोमवारी भारतात दाखल होत आहेत....

सातबारा उतारा काढण्याची शासनाची वेबसाईट बंद सर्वर डाऊन

सांगोला (विकास गंगणे) : संपूर्ण महाराष्ट्रासह सांगोला तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे तालुक्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा परिस्थितीमध्ये...

वैद्यकीय अधिकाऱ्या अभावी पारगाव चे प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे पारगाव परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे वारंवार गैरहजर राहणाऱ्या...

सास्तूर येथील अत्याचार झालेल्या पीडित मुलींसाठी निषेध मोर्चा !

लोहारा (अब्बास शेख) : लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील अतंत्य गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर शासन करावे पीडित कुटूंबाला तात्काळ दहा लाख रुपये...

आणखीन बातम्या

फ्लिपकार्ट होलसेच्या ʼबिग बिलियन ड़े`च्या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढाल

ठाणे  - 26, ऑक्टोबर2020: यंदा भारतात कोरोना संसर्ग दरम्यान झालेले लॉकडाऊन च्या पार्श्वभूमिवर जास्तीत जास्त लोकांना कल हा ऑनलाइन खरेदीकडे वळण्याचे दिसून येत आहे....

दसऱ्या दिवशी चेन्नई व राजस्थानने केले आठ विकेटनी सीमोल्लंघन

रविवारी दुसऱ्या दिवशी झालेल्या डबल हेडर मध्ये चेन्नईने दुबईत बंगळुरूला तर राजस्थानने अबूधाबीवर बलाढ्य मुंबईला हरवून सीमोल्लंघन केले यंदाच्या आयपीएलमधून तसे आव्हान संपुष्टात आलेल्या...

खुषखबर ! पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये कोरोनाच्या लशीचे डोस सुरु

लंडन : जगभरात सगळीकडे कोरोना विषाणूने आठ महिन्यांपासून अक्षरक्ष: लोकांच्या नाकीनाऊ आणले आहे.मात्र आता आनंदाची बातमी आली असून ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका या कंपनीने...

कामचुकार अधिका-यांची धुलार्ई अंतिम पर्याय

नवी दिल्ली : माझे नाव तर बदनाम झालेच आहे. पण आता, रस्त्यांचे काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिका-यांना हाकलून द्यावे हेच माझे उद्दिष्ट आहे. मला...

हा नवा भारत.. घरातच नाही बाहेरही घुसून मारू – डोवाल यांचे वक्तव्य

ऋषिकेश : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी विजयादशमीच्या निमित्त केलेल्या संबोधनात चीन आणि पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. नवा भारत नव्या...

अमेरिका निवडणुकीपूर्वीच भारत-अमेरिका संरक्षण करार होणार?

नवी दिल्ली : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर ‘टू प्लस टू’ मंत्रीस्तरीय चर्चेसाठी सोमवारी भारतात दाखल होत आहेत....

मुफ्तींच्या विरोधात तिरंगा रॅलीचे आयोजन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी तिरंगा ध्वजाबद्दल केलेल्या विधानाविरोधात, भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपाने सोमवार दि़...

मुख्यमंत्री ठाकरे ‘नेपोटिझम प्रॉडक्ट’ – घराणेशाहीवरून कंगणाचा ‘ट्विटवॉर’

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नेपोटिझम प्रॉडक्ट असल्याची टीका अभिनेत्री कंगना रानावत हिने सोमवार दि़ २६ आॅक्टोबर रोजी ट्विट करीत केली आहे. शिवसेनेच्या दसरा...

दिशा प्रकरणाची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवार दि़ २६ ऑक्टोबर रोजी एक...

स्पेनमध्ये मे २०२१ पर्यंत आणीबाणी

माद्रिद : कोरोनाच्या पहिल्या लाटेचा तडाखा सहन केलेल्या स्पेनमध्ये आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी संचारबंदी आणि आणीबाणी लागू करण्यात...
1,317FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...