24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रसीएनजीदरात दुप्पट वाढ

सीएनजीदरात दुप्पट वाढ

एकमत ऑनलाईन

पुणे : आयात करण्यात येत असलेल्या सीएनजी गॅसच्या दरात दुप्पट वाढ झाल्याचे कारण देत एप्रिलपासून सीएनजी महागात चालला आहे. एप्रिलमध्ये व्हॅट कमी झाल्याने सीएनजीचे दर कमी झाले होते. मात्र त्यानंतर २ टप्प्यात दरवाढ करीत पुन्हा सीएनजी ७३ रुपये किलो झाले होते. त्यानंतर टप्याटप्याने वाढ होत आता सीएनजी ९१ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ५ महिन्यात सीएनजी २९ रुपयांनी वाढला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या