मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टाने ४ ऑगस्टपर्यंत अर्थात चार दिवसांची ईडीची कोठडी सुनावली. त्यामुळे राऊत यांना आता ईडीच्या कोठडीत रहावे लागणार आहे. ईडीने रविवारी तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर त्यांना रात्री उशीरा अटक केली. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले होते.