21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रमाजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीचे समन्स

माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीचे समन्स

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीचे समन्स आले आहे. त्यांना ५ जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संजय पांडे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर मुंबईच्या आयुक्तपदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय पांडे हे मुंबईचे पोलिस आयुक्त असताना त्यांच्यावर भाजपकडून आरोप केले जात होते पण ईडीने कोणत्या कारणावरून त्यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे ते अद्याप समोर आलं नाही. या समन्समध्ये त्यांना ५ जुलैला ईडी कार्यालयात हजर रहावे लागणार आहे.
फीूङ्मेील्लीि ि

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या