26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeमहाराष्ट्रइलेक्ट्रिक कारला आग, चौकशीचे आदेश

इलेक्ट्रिक कारला आग, चौकशीचे आदेश

एकमत ऑनलाईन

मुंबई : टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईतील आहे. जिथे टाटा मोटर्सच्या नेक्सन इलेक्ट्रिक कारला आग लागली.

त्यानंतर सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. डीआरडीओ या आगीच्या घटनेची चौकशी करणार आहे. नुकत्याच झालेल्या वाहनाला लागलेल्या आगीशी संबंधित घटनेचे तथ्य शोधण्यासाठी आम्ही सखोल तपास करत आहोत. आमचा तपास पूर्ण झाल्यानंतरच आम्ही यासंदर्भात सविस्तर माहिती देऊ, असे म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या