19.6 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeमहाराष्ट्रबोगस भरतीचा पर्दाफाश

बोगस भरतीचा पर्दाफाश

एकमत ऑनलाईन

नागपूर : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत बोगस उमेदवाराच्या माध्यमातून आयकर विभागात भरती झालेल्या ९ कर्मचा-यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) नागपूर शाखेने अटक केली.

गुप्त माहितीच्या आधारावर सीबीआयने प्रकरणाचा तपास करून या गोरखधंद्याचा भंडाफोड केला. सर्व ९ कर्मचा-यांवर गुन्हेगारी षडयंत्र, बोगस कागदपत्र बनवणे आणि फसवणुकीच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या