22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रबनावट पनीर जप्त

बनावट पनीर जप्त

एकमत ऑनलाईन

पुणे : सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या काळात मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन सतर्क झाले असून, हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील मे. आर. एस डेअरी या बनावट पनीर कारखान्यावर छापा मारला.

यावेळी तब्बल २ लाखांचा ८९९ किलो बनावट पनीर साठा जप्त करण्यात आला. बनावट पनीर बनविण्यासाठी लागणारे लाखोंचे साहित्यही जप्त केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या