कोल्हापूर : कोरोनाच्या भितीमुळे लोकांची मानसिक स्थिती बिघडत चालली आहे. गेली अनेक प्रकरणे वाढताना दिसून येत आहेत. कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही कोरोनाच्या भीतीने शिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेंद्रे रोडवरील ही घटना आहे. चंद्रशेखर तळवार असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
चंद्रशेखर यांची तब्येत खालावल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल नेगिटिव्ह आला पण तरीदेखील भीतीमुळे त्यांनी आत्महत्या केली. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
Read More मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवू