26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रवाडिया रुग्णालयाला आग

वाडिया रुग्णालयाला आग

एकमत ऑनलाईन

मुंबई : परळ येथील वाडिया रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागली आहे. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या बंद ऑपरेशन थिएटरला ही आग लागली. घटनास्थळी ८ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते. रुग्णालयाला अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले असून, रुग्ण आणि कर्मचा-यांची चांगलीच तारांबळ उडाली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या