28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रक्रिप्टोकरन्सीत फसवणूक

क्रिप्टोकरन्सीत फसवणूक

एकमत ऑनलाईन

ठाणे : सध्या क्रिप्टो करन्सीने जगभरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मोठी गुंतवणूक वाढली आहे. याचा फायदा उठवत गुंतवणूकदारांची फसवणूक केली जात आहे. असाच फसवणुकीचा प्रकार ठाणे पोलिसांनी उघडकीस आणला.

यात तब्बल १ हजार ४४१ जणांची जवळपास अडीचशे कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रितेश पांचाळ उर्फ रितेश सिकलगीर याला अटक केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या