23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रगडकरींनी घेतली अमिताभ बच्चन यांची भेट

गडकरींनी घेतली अमिताभ बच्चन यांची भेट

एकमत ऑनलाईन

मुंबई : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी मुंबईत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी भारतातील ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियाना’साठी बच्चन यांना पाठिंबा मागितला, अशी माहिती गडकरी यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या