22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रगणरायाचे उद्या आगमन

गणरायाचे उद्या आगमन

एकमत ऑनलाईन

मुंबई : आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही तास उरलेयत… आणि आता याचाच उत्साह राज्यभरातल्या बाजारपेठांमध्येही दिसून येतोय… गणरायाच्या आगमनासाठी राज्यभरातल्या बाजारपेठा या भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्यात…

गणरायाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आलीय.. पुजेसाठी लागणारी फुलं आणि हार खरेदी करण्यासाठी भक्तांची गर्दीच गर्दी बाजारपेठांमध्ये दिसून येतेय… कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर यंदा निर्बंधमुक्त असा गणेशोत्सव साजरा होत असल्यानं मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण दिसून येतंय…

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या