22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्र४ कोटींचा गांजा जप्त

४ कोटींचा गांजा जप्त

एकमत ऑनलाईन

अलिबाग : मुंबईच्या विविध उपनगरांत वितरण करण्यासाठी आणलेल्या २१० किलो गांजासह एका व्यक्तीस खोपोली येथे एनसीबीच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून वाहनासह अटक केली. अटक करण्यात आलेला व्यक्ती मुंबईचा रहिवासी आहे. हस्तगत केलेल्या गांजाची एकूण किंमत ४ कोटी रुपये आहे. आंध्र प्रदेश, ओडिशातून हा गांजा आणला जात होता. एनसीबीच्या कारवाईने तस्करीला मोठा धक्का बसला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या