24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeजालनासरकारला जागे व्हावे लागेल : फडणवीस

सरकारला जागे व्हावे लागेल : फडणवीस

एकमत ऑनलाईन

जालना : अडीच वर्षे तुम्ही सत्तेत आहात, १२९ कोटी रुपयांचे काय केले? नाकर्तेपणामुळे पाणी देता येत नाही तेच असे प्रश्न विचारत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली.

जालना येथे आज बुधवारी (ता.१५) पाण्यासाठी जल आक्रोश मोर्चाचे भाजपच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, या मोर्चानंतर सरकारला जागे व्हावे लागेल.

पाणीप्रश्नावर भाजप काय उपाय करणार, सरकारकडे पैसे आहेत, असे उत्तर जालन्यातील पाणीटंचाईवर देवेंद्र फडणवीस यांनी दिले. रावसाहेब दानवे यांच्यामुळे १२९ कोटी रुपये जालन्याला मिळाले आहेत. किमान सरकार जागे झाले आणि मुख्यमंत्री औरंगाबादेत आले, अशी प्रतिक्रिया त्यांनी औरंगाबादेतील जल आक्रोश मोर्चावर दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या