20.1 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeमहाराष्ट्रगुप्ता यांची पुन्हा बदली

गुप्ता यांची पुन्हा बदली

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील पोलिस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचाही समावेश होता. त्यांना अपर पोलिस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) बढती देण्यात आली होती.

मात्र, आज नव्याने झालेल्या प्राप्त आदेशात गुप्ता यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली. त्यांची नियुक्ती आता अप्पर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा, पुणे येथे करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या