23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रहंडोरे मुंबई प्रदेशाध्यक्ष?

हंडोरे मुंबई प्रदेशाध्यक्ष?

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर आता काँग्रेस अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना आता वेग आला.

आता चंद्रकांत हांडोरे यांच्या गळ््यात मुंबई अध्यक्षपदाची माळ पडू शकते. भाई जगताप हे सध्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. विधान परिषद निवडणुकीत भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली होती. त्यात हंडोरे पराभूत झाल्याने ते नाराज होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या