23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रहरिभाऊ राठोड आपमध्ये

हरिभाऊ राठोड आपमध्ये

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : माजी लोकसभा सदस्य आणि प्रमुख ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आणि धनराज वंजारी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीत प्रवेश केला. आपच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा-मेनन यांनी याबाबत माहिती दिली.

हरिभाऊ राठोड हे दिंडोरीचे माजी खासदार आहेत. तसेच ते बंजारा समाजाचे आणि ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत, तर धनराज वंजारी माजी पोलीस अधिकारी आणि विदर्भाचे नेते आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या