25 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home महाराष्ट्र आरोग्यमंत्री राजेश टोपे : राज्यात दिवसभरात बरे झाले ९१३६ रुग्ण

आरोग्यमंत्री राजेश टोपे : राज्यात दिवसभरात बरे झाले ९१३६ रुग्ण

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात आज ९१३६ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ७१८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४६ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ३१ हजार ५६३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ७८  हजार २३४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १४,७१८ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३५५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१३५० (३०), ठाणे- २३८ (१२), ठाणे मनपा-१८३ (१), नवी मुंबई मनपा-४०५ (११), कल्याण डोंबिवली मनपा-२७८, उल्हासनगर मनपा-२१, भिवंडी निजामपूर मनपा-१६ (१), मीरा भाईंदर मनपा-१८९ (६), पालघर-१३० (२), वसई-विरार मनपा-१७६, रायगड-३०५ (१३), पनवेल मनपा-२१४ (७), नाशिक-२१९ (१५), नाशिक मनपा-७४० (१६), मालेगाव मनपा-४६ (१), अहमदनगर-३४७ (४),अहमदनगर मनपा-२५८ (४), धुळे-७२, धुळे मनपा-७८ (१), जळगाव- ६०३ (७), ९जळगाव मनपा-९४ (३), नंदूरबार-१४३ (३), पुणे- ८१९ (१२), पुणे मनपा-१७७२ (३५), पिंपरी चिंचवड मनपा-१०८५, सोलापूर-२५१ (१४), सोलापूर मनपा-५६ (४), सातारा-५३२ (२), कोल्हापूर-३५२ (२२), कोल्हापूर मनपा-१५१ (५), सांगली-२४७ (११), सांगली मिरज कुपवाड मनपा-२७६ (६), सिंधुदूर्ग-१८, रत्नागिरी-६४, औरंगाबाद-१३५ (१),औरंगाबाद मनपा-११९ (५), जालना-४३ (४), हिंगोली-५९ (१), परभणी-४८, परभणी मनपा-२५, लातूर-८५ (२), लातूर मनपा-१२८ (१), उस्मानाबाद-४९ (४),बीड-५६ (२), नांदेड-१११ (१८), नांदेड मनपा-१८२ (१३), अकोला-४२ (२), अकोला मनपा-१२, अमरावती-४५, अमरावती मनपा-८६ , यवतमाळ-११७ (२), बुलढाणा-६७ (२), वाशिम-२८, नागपूर-१५२ (२), नागपूर मनपा-१०८६ (३४), वर्धा-४१ (३), भंडारा-३९ (४), गोंदिया-६५, चंद्रपूर-७४, चंद्रपूर मनपा-४९, गडचिरोली-२५, इतर राज्य २२ (३).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३८ लाख ६२ हजार १८४ नमुन्यांपैकी ७ लाख ३३ हजार ५६८ नमुने पॉझिटिव्ह (१८.९९ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख २४ हजार २३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ६४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३५५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील          
  • मुंबई: बाधित रुग्ण- (१,४०,८८८) बरे झालेले रुग्ण- (१,१३,५७७), मृत्यू- (७५३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१३), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,४६३)
  • ठाणे: बाधित रुग्ण- (१,२७,३७४), बरे झालेले रुग्ण- (१,०३,४६३), मृत्यू (३६७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,२३३)
  • पालघर: बाधित रुग्ण- (२४,४६३), बरे झालेले रुग्ण- (१७,१४०), मृत्यू- (५६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७६२)
  • रायगड: बाधित रुग्ण- (२८,१४३), बरे झालेले रुग्ण-(२१,९४६), मृत्यू- (७४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४४७)
  • रत्नागिरी: बाधित रुग्ण- (३६७६), बरे झालेले रुग्ण- (२१२६), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२१)
  • सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१०४९), बरे झालेले रुग्ण- (५७१), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६२)
  • पुणे: बाधित रुग्ण- (१,६१,९४५), बरे झालेले रुग्ण- (१,११,९०५), मृत्यू- (३९१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६,१२४)
  • सातारा: बाधित रुग्ण- (११,५३०), बरे झालेले रुग्ण- (६६८८), मृत्यू- (३१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५२७)
  • सांगली: बाधित रुग्ण- (१०,६३६), बरे झालेले रुग्ण- (६१२६), मृत्यू- (३५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१५४)
  • कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१९,५८८), बरे झालेले रुग्ण- (१२,८२६), मृत्यू- (५६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२००)
  • सोलापूर: बाधित रुग्ण- (१८,०५१), बरे झालेले रुग्ण- (१२,९३२), मृत्यू- (७३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३८३)
  • नाशिक: बाधित रुग्ण- (३५,६२०), बरे झालेले रुग्ण- (२४,२८३), मृत्यू- (८१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,५२४)
  • अहमदनगर: बाधित रुग्ण- (१८,५०१), बरे झालेले रुग्ण- (१४,३७८), मृत्यू- (२७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८५२)
  • जळगाव: बाधित रुग्ण- (२४,६२७), बरे झालेले रुग्ण- (१६,८१९), मृत्यू- (८०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७००४)
  • नंदूरबार: बाधित रुग्ण- (२२१८), बरे झालेले रुग्ण- (११२७), मृत्यू- (६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०२६)
  • धुळे: बाधित रुग्ण- (७११३), बरे झालेले रुग्ण- (५००१), मृत्यू- (१९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९१५)
  • औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२२,०२८), बरे झालेले रुग्ण- (१५,६४९), मृत्यू- (६४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७३८)
  • जालना: बाधित रुग्ण-(४०५२), बरे झालेले रुग्ण- (२५२९), मृत्यू- (१२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३९६)
  • बीड: बाधित रुग्ण- (४४३२), बरे झालेले रुग्ण- (२६००), मृत्यू- (१०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१७२५)
  • लातूर: बाधित रुग्ण- (७२३५), बरे झालेले रुग्ण- (४१११), मृत्यू- (२४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८७७)
  • परभणी: बाधित रुग्ण- (२३४३), बरे झालेले रुग्ण- (९६८), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०५)
  • हिंगोली: बाधित रुग्ण- (१३५२), बरे झालेले रुग्ण- (१०६१), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६०)
  • नांदेड: बाधित रुग्ण- (६०१९), बरे झालेले रुग्ण (२९३८), मृत्यू- (१९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८८५)
  • उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५३७७), बरे झालेले रुग्ण- (३२५९), मृत्यू- (१४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९७३)
  • अमरावती: बाधित रुग्ण- (४७१९), बरे झालेले रुग्ण- (३५६५), मृत्यू- (११२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०४२)
  • अकोला: बाधित रुग्ण- (३६६८), बरे झालेले रुग्ण- (२९२३), मृत्यू- (१५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९३)
  • वाशिम: बाधित रुग्ण- (१५५७), बरे झालेले रुग्ण- (१२४८), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८३)
  • बुलढाणा: बाधित रुग्ण- (३०४३), बरे झालेले रुग्ण- (२०४८), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९२४)
  • यवतमाळ: बाधित रुग्ण- (२८६१), बरे झालेले रुग्ण- (१८४९), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९४३)
  • नागपूर: बाधित रुग्ण- (२३,६२२), बरे झालेले रुग्ण- (१२,६८६), मृत्यू- (६१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,३१५)
  • वर्धा: बाधित रुग्ण- (७२७), बरे झालेले रुग्ण- (३७६), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३४)
  • भंडारा: बाधित रुग्ण- (८६१), बरे झालेले रुग्ण- (५७९), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६१)
  • गोंदिया: बाधित रुग्ण- (१२१५), बरे झालेले रुग्ण- (७७५), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२५)
  • चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१६८८), बरे झालेले रुग्ण- (९३४), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३९)
  • गडचिरोली: बाधित रुग्ण- (६५०), बरे झालेले रुग्ण- (५५७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९२)
  • इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६९७), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२७)
  • एकूण: बाधित रुग्ण-(७,३३,५६८) बरे झालेले रुग्ण-(५,३१,५६३), मृत्यू- (२३,४४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३२७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,७८,२३४)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ३५५ मृत्यूंपैकी २३६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३६ मृत्यू  हे नागपूर -७, ठाणे -६, नाशिक -६,  पुणे -५, रायगड -३, सोलापूर -३, अहमदनगर- ३, औरंगाबाद -१, जळगाव – १ आणि कर्नाटक -१  असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात  आली आहे. आज १४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२० या कालावधीतील कोविड बाधित रुग्णांच्या रिकॉन्सिलिएशन प्रक्रियेत  एकूण बाधित रुग्णसंख्येत १३९ रुग्णांची वाढ झाली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या