25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईत जोरदार पाऊस

मुंबईत जोरदार पाऊस

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाने जुलैमध्ये दमदार हजेरी लावली आहे. कालपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. मात्र, मध्यरात्री पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याचा निचरा झाला.

त्यानंतर आज पुन्हा पाऊस सुरू झाला. चेंबूर पूर्व येथील नीलम जंक्शनसह ठाकर बाप्पा कॉलनी, चेंबूर येथे पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. तसेच दक्षिण मुंबई अतिमुसळधार पाऊस पडत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या