25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeमहाराष्ट्रमाजी मुख्यमंत्री चव्हाण यांना आयकरची नोटीस

माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना आयकरची नोटीस

एकमत ऑनलाईन

कराड : दिवाळीच्या शुभमुहुर्तावर मोदी सरकारने राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना इन्कमटॅक्सची नोटीस पाठवली आहे. यापुर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही अशा प्रकारची नोटीस पाठवण्यात होती. याबाबत स्वत: चव्हाण यांनी माहिती दिली आहे.

मला भेट म्हणून इन्कमटॅक्सवी नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही अशा प्रकारची नोटीस पाठवली होती. इन्कमटॅक्स डिपार्टमंट हे मोदी सरकराचे डिपार्टमेट आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

देशात ३८ हजार ६१७ नवे बाधित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या