25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रराऊतांच्या कोठडीत वाढ

राऊतांच्या कोठडीत वाढ

एकमत ऑनलाईन

मुंबई : पत्राचाळ प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी आज संपली. यानंतर त्यांना ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. यामुळे त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

संजय राऊतांचा मुक्काम सध्या ऑर्थर रोडच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. गेल्या २२ दिवसांपासून ते तुरुंगात आहेत. पत्राचाळ प्रकरणी ईडीने ३० जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या